Friday, September 2, 2011

भेटी लागी जीवा !!!

जंगल ही एक मोठी शाळाच आहे,  इथे शिकण्याच्या भावनेने येणाऱ्या प्रत्येकाला निसर्ग भरभरून देतो, मनातल्या गूजगोष्टी सांगतो़, आपल्या मनाची कवाडं उघडी असली की सगळं समजतं मग निसर्गाला दोष का द्यायचा ?


मी मात्र केवळ व्याघ्रदर्शनासाठी कधीही जंगल भ्रमंती केली नाही. सलग तीन-चार वर्षे भ्रमंती करूनसुद्धा मला पहिलं व्याघ्रदर्शन झालेलं नव्हतं पण, मला त्याचं कधी वाईट वाटलं नाही़ खरंतर व्याघ्रदर्शनाची वाट बघण्यातली मजा त्या काळात अनुभवत होतो आणि त्याचबरोबर जंगलाचा मनापासून आस्वादही घेत होतो.
 
________________________________________________________________

लोकसत्ता मध्ये प्रकाशित झालेला "भेटी लागी जीवा !!!" हा तिसरा लेख वाचण्याकरिता कृपया खालील लिंकवर click करा.

2 comments:

  1. Sir I was trying to read the blog but the lokasatta pages are not opening as they are shown as not available pl post those articles on blogs so that we can read these articles. Thanking you

    ReplyDelete
  2. sure sir, on wards will be writing the article directly on the blog instead providing the link. thank you for your suggestion.

    ReplyDelete