Sunday, September 4, 2011

बकुळी ! माझी व्हॅलेंटाईन !!

पहिल्यादिवशी फरशीवर पडलेली बकुळी ! समोर दुधाची वाटी ठेवल्यानंतर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी धडपडणारी बकुळी ! पायात ताकद नसल्यामुळे हातांनी दुधाची वाटी पकडणारी अन् त्या वाटीला धक्का लागल्यावर दूध फरशीवर पडल्यावर ओलीचिंब झालेली बकुळी आणि तशाही अवस्थेत भूक शमवण्यासाठी फरशीवर पडलेलं दूध चाटणारी बकुळी आणि आज मी खोलीच्या बाहेर असताना ‘जाऊ नको’ असं दर्शवत पाय ओढणारी बकुळी !


नकळत डोळ्यातनं अश्रू बाहेर पडले. माझा 'व्हॅलेंटाईन डे' सुरेख पार पडला होता.

___________________________________________________________

लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेला "बकुळी ! माझी व्हॅलेंटाईन !!" हा चौथा लेख वाचण्यासाठी कृपया खालील लिंकवर click करा

No comments:

Post a Comment